Disha Shakti

इतर

इतर

टाकळीभान येथील ट्रक चालकाचा पश्चिम बंगालमध्ये जमावाच्या मारहाणीत मृत्यू

श्रीरामपुर तालुक्यातील ट्रक चालकाचा पश्चिम बंगालमध्ये जमावाच्या मारहाणीत मृत्यू श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील ट्रक चालकाचा...

इतर

भारताची सौंदर्यवती 2024 ब्युटी पेझेंटचे पुणे येथे आयोजन, इंडिया स्टार जीवनगौरव पुरस्कार 2024 चे आयोजन

दिशाशक्ती प्रतिनिधी / जावेद शेख : भारताची सौंदर्यवती 2024 चे पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे, मॉडेलिंग क्षेत्रातील सर्वात मोठा...

राजकीय

३ वर्षापासून टाकळीढोकेश्वर गावाला पोलीसपाटीलच नाही, कोतवाल व पोलीस पाटील नेमणूक करण्याची ग्रामस्थांची मागणी

पारनेर विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : गाव तेथे पोलीसपाटील हे शासनाचे धोरण असताना पारनेर तालुक्यातील बहुतांश गावांना व टाकळीढोकेश्वर...

इतर

नगर जिल्ह्यातील सार्वजनिक सरकारी सुट्टी सोमवारीच, जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

नगर प्रतिनिधी / जितू शिंदे : मुस्लिम बांधवांच्या ईद-ए-मिलाद सणानिमित्त नगर जिल्ह्यातील सार्वजनिक सरकारी सुट्टी सोमवार, 16 सप्टेंबर 24 रोजीच...

इतर

एकता गणेश मंडळ भोसी येथे विविध स्पर्धेचे आयोजन

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : बिलोली तालुक्यातील मौजे-भोसी येथे एकता गणेश मंडळाच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले...

इतर

पंढरपूर येथील उपोषण करणारे दिपक बोराडे यांची प्रकृती चिंताजनक

दिशाशक्ती  न्यूज नेटवर्क पंढरपूर / भारत कवितके : सोमवार दिनांक 9 सप्टेंबर पासून पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात एसटी आरक्षण...

इतर

सोनई-राहुरी रस्त्यावर रुग्णवाहिका व स्विफ्ट कारचा अपघात, पाच गंभीर जखमी.

दिशाशक्ती सोनई / ज्ञानेश्वर सुरशे : सोनई-राहुरी रस्त्यावरील साईराम उडपीसमोर रुग्णवाहिका व स्विफ्ट कारचा अपघात होऊन पाच गंभीर जखमी झाले...

इतर

संगमनेरमधील निमगाव टेंभी येथे भरदिवसा कपडे धुताना महिलेवर बिबट्याचा हल्ला, महिलेचा मृत्यू  

संगमनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथील महिलेला बिबट्याने गिन्नी गवताच्या शेतात ओढत नेवून ठार केले....

इतर

रोजगार हमी योजनेत पारदर्शकता आणण्याची गरज; क्रांतीसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राहुरी प्रतिनिधी / आर.आर जाधव :‌ रोजगार हमी योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी या योजनेचे अर्ज महाडीबीटीच्या धर्तीवर आँनलाईन पद्धतीने स्विकारण्याची मागणी...

राजकीय

अहमदनगरच्या ग्राऊंडवर गुजरातची ‘फिल्डिंग’; भाजपचा पॅटर्न ठरणार का यशस्वी ? , गुजरातच्या पदाधिकाऱ्यांची टीम अहमदनगर जिल्ह्यात

जिल्हा विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : विधानसभा निवडणुकीत कोणताही गाफिलपणा पत्करण्यास भाजप तयार नाही. सूक्ष्म प्लॅनिंगमध्ये भाजप असल्याचे दिसते....

1 29 30 31 102
Page 30 of 102
error: Content is protected !!