मारुतीचे दर्शन घेऊन बाळासाहेब खिलारी यांनी थोपटले दंड, नारायण झावरे यांनी केला प्रचारास प्रारंभ
विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : पारनेर शहरासह तालुक्यातील राजकीय प्रस्थापितांची दहशत मोडीत काढण्यासाठी महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र...