शाळेत सी.सी.टी.व्ही.कॅमेरे व शालेय समित्या स्थापन न करणाऱ्या मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी मनसे तीव्र आंदोलन करणार : अतुल खरात
श्रीरामपूर प्रतिनिधी / : विठ्ठल ठोंबरे : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर याठिकाणी शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच कर्मचाऱ्यांनीच अत्याचार केल्याने शासनाने सर्व...