श्रीरामपूरमधील अवैद्य धंदे, मटका व पत्त्याचे क्लब चालवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून जिल्ह्यातून तडीपार करण्याची जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांची मागणी
श्रीरामपूर प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : श्रीरामपूर शहर हद्दीतील अवैद्य धंदे,मटका व पत्त्याचे क्लब चालवणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना...