बारामती, नागपूरात उमेदवार देणार, कुणालाही सोडणार नाही; जानकरांचा फडणवीस-अजितदादांना इशारा…
दिशाशक्ती न्यूज नेटवर्क : रासपच्या महादेव जानकरांनी महायुतीला सोडचिठ्ठी दिली. महायुतीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी निवडणुकीसाठी युतीविरोधातच दंड थोडपले. जानकर स्वबळावर...