राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : चालु विधानसभा निवडणुकीत शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी कार्यकर्ते नातेवाईक मित्र मंडळाच्या आग्रहा खातर महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्ता तनपुरे यांना पाठिंबा दिला.लांबे यांनी आपल्या भाषणात बोलताना प्राजक्ता तनपुरेंचे विजय निश्चित. तनपुरेंचे व माझे वैयक्तिक मतभेद नसून आमचे मतभेद हे सामाजिक प्रश्नावरून झाले असले तरी आज हे सर्व विसरून मतदार संघातील बहुजन समाजातील शेतकरी व सर्व सामान्य मतदारांच्या हितासाठी प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या अटीवर प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक काशिनाथ नाना दोंड हे होते. लांबे यांनी मेळाव्यात आपल्या मनोगतात तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आग्रह केला. यावेळी
राहुरी येथील आत्मा मालिक हॉल यश मध्ये पाचशे प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता.
यावेळी सुरेशराव लांबे यांनी 22 मागण्याचे लेखी निवेदन श्री.हर्ष तनपुरे.चाचा तनपुरे.एकनाथ तनपुरे
यांच्याकडे देण्यात आले. श्री.हर्ष तनपुरे व चाचा तनपुरे यांनी यावेळी भाषणात लांबे यांनी केलेल्या मागण्या जनहिताच्या असल्याकारणाने त्या मार्गी लागतील याची ग्वाही दिली.
22 मागण्यांचे लेखी निवेदन लांबे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना पाठिंबा देताना दिले.
यावेळी बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी शेतकरी नेते सुरेशराव लांबे.पोपटराव जाधव. खुळे मामा.बाळासाहेब म्हसे.प्रल्हाद काळे.सुनील भाऊ मोरे.माजी चेअरमन भास्कर नाना लांबे.मार्केट कमिटीचे संचालक बापूसाहेब बाचकर.पिंपरी अवघडचे चेअरमन मच्छिंद्र लांबे. व्हाय चेअरमन रवींद्र पवार.प्रसाद गायकवाड. सरपंच लहान भाऊ तमनर.राजेंद्र लांबे. दत्तात्रय कोकाटे.गणेश लांबे.सुनील काचोळे. शिरसाट पाटील. बादशहा साईनाथ दोंड. गोटीराम लांबे.गणूभाऊ गटकळ. अनिल धसाळ. दादासाहेब कोकाटे, युनुस शेख.भारत जगधने.दत्तात्रय पटारे. अंतवन गायकवाड.राजेंद्र वाघमारे. बाबासाहेब लांबे. मनोज गायकवाड.जयहिंद लांबे. अनिकेत लांबे. प्रमोद लांबे व इतर अनेक नातेवाईक.मित्र मंडळ.कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रहार व शेतकरी संघटनेचे माजी नेते सुरेशराव लांबे यांचा प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या अटीवर उमेदवार प्राजक्ता तनपुरे यांना पाठिंबा

0Share
Leave a reply