शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात श्रीरामपूर व राहुरी येथील पोलीस सन्मानित, पोलिस नाईक अनिल शेंगाळे,पो.हे.कॉ शेलार, सहा. फौंजदार गिते पुरस्काराने सन्मानित
श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यांतर्गत (महिन्यातील सर्वोच्च...