स्व.खासदार बाळासाहेब विखे पाटील तसेच स्व.आमदार वसंतराव झावरे पाटील यांचे पारनेरच्या पाण्याचे प्रश्नाचे स्वप्न ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातुन साकार होणार : सुजित झावरे पाटील
विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : गेले अनेक वर्षापासून कुकडीचे १ टी एम एम सी पाण्याची पठारभागाची मागणी ही केवळ...