Disha Shakti

इतर

राजकीय

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक गाजणार, टाकळीढोकेश्वर, ढवळपूरी जिल्हा परिषद गट ; सत्ताधारी-विरोधकांकडून मोर्चेबांधणी

विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण :  गेल्या अडीच वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थातच जिल्हा परिषद व पंचायत...

इतर

अवैध धंद्यामुळे जिल्हा पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याने अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याचे पोलीसअधीक्षक राकेश ओला यांचे आदेश

जिल्हा प्रतिनीधी / वसंत रांधवन : जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांना आळा घालून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस...

इतर

नरसी येथे धुरपतमाय मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न…!

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ मिलींद बच्छाव : तालुक्यातील नरसी येथील ग्रामदैवत धुरपतमाय गावदेवी मंदिराचे नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. दि. २३...

राजकीय

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात नवखे मंत्री आणि वजनदार खातेही; दिग्गजांना मोठा झटका, विखे, मुंडे, महाजनांना धक्का, अजितदादांचा शब्दही खरा ठरला; खातेवाटपात नवं गणित

दिशाशक्ती न्यूज नेटवर्क : महायुती सरकारमध्ये अनेक जण पहिल्यांदाच मंत्री झालेल्यांना वजनदार खाते मिळाले आहे. अनेकावेळा मंत्री राहिलेल्यांपेक्षा नवख्या मंत्र्यांना...

इतर

इ शिधापत्रिका करणे संदर्भात ऑनलाईन प्रणाली मध्ये खूप अडचणी असल्या कारणास्तव ऑफलाइन प्रणाली तात्काळ सुरू करावी- अनुप म्हाळस

संगमनेर शहर प्रतिनिधी  / धनेश कबाडे : गेल्या अनेक दिवसापासून ऑनलाईन प्रणाली करण्याचे काम पुरवठा विभाग यांचे मार्फत सुरू असून...

इतर

कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात नदीत आढळला मुलाचा गाठोड्यात बांधलेला मृतदेह

विशेष प्रतिनीधी / इनायत अत्तार : एका चिमुरड्याचा मृतदेह गाठोड्यात बांधून नदीत फेकून दिल्याची माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना शुक्रवारी...

राजकीय

नाऊरच्या उपसरपंचपदी प्रितीश देसाई यांची बिनविरोध निवड

श्रीरामपूर विशेष प्रतिनीधी /  इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच दिगंबर शिंदे यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त...

इतर

भिगवण मध्ये आढळला प्रथमच दुर्मिळ जातीचा पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या साप

इंदापूर तालुका प्रतिनिधी /  प्रवीण वाघमोडे : इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी जैवविविधतेला अधोरेखित करणारी वेगवेगळी उदाहरणे पाहायला मिळत आहेत....

इतर

जलसंधारणाच्या कामांमुळे टाकळी ढोकेश्वर गावच्या पाणी पातळीत वाढ ; आम्ही टाकळीकर ग्रुपच्या ७ कामांमुळे शाश्वत जलसाठा उपलब्ध, पिण्यासाठी आणि शेतीसाठी मुबलक पाणी

विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : तालुक्यातील टाकळीढोकेश्वर गावातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या भूमिपुत्रांनी गेल्या सहा वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या...

इतर

संगमनेर मध्ये आरोपीला पकडताना पोलिसांसह आरोपी पडले विहिरीत ; आरोपी व पोलीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल

संगमनेर प्रतिनीधी / गंगासागर पोकळे : गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध लागल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पाठलाग करणारा पोलीस कर्मचारी व सदर...

1 12 13 14 100
Page 13 of 100
error: Content is protected !!