निपाणी वडगाव येथील रमेश पवार हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड सोपान राऊत व प्रसाद भवार यांच्या अटकेसाठी पोलिसांची तीन पथके रवाना
श्रीरामपुर प्रतिनिधी / जितू शिंदे : श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील रमेश पवार हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड अशोक कारखान्याचे माजी व्हाईस...