Disha Shakti

Uncategorized

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गजानन पाटील चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरी

Spread the love

नायगाव प्रतिनिधी /साजीद बागवान : दि 14 / 04 / 2023 रोजी नायगाव शहर येथे गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे नायगाव तालुक्यातील सामाजिक, राजकीय, व विविध क्षेत्रातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

या जयंतीस प्रमुख उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण, माधव पाटील गंगनबिडकर, चंद्रकांत पाटील पवार कैलास भाऊ भालेराव विठ्ठल पाटील गवळी रामदास पाटील भाकरे गंगाधर कोतेवार गजानन पाटील तंमलुरे हनुमंत चंदनकर शिवाजी पाटील जाधव सातेगावकर आकाश पाटील पवार विठ्ठल वाघमारे बोरीकर या सह मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!