बेकायदेशीर, अवैध मुरूम उत्खननाची चौकशी करून दोषीवर योग्य ती कारवाई करा! अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार – फिरोजभाई पठाण
प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात बोधेगाव, हातगाव सह ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवैधरित्या व बेकायदेशीर मुरूम उत्खननाची...