पारनेमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक वाजणार की तुतारी ? रणसंग्राम विधानसभेचा ; लक्षवेधी लढत पारनेर- नगर विधानसभा मतदारसंघ
विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या पारनेरमध्ये यंदा पुन्हा दोन मातब्बर नेत्यांच्या लढतीमुळे...