आमदार निधीच्या रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार ; संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास आ.लहू कानडे यांच्या कार्यालया समोर धरणे आंदोलन करणार – मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे
विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूरच्या वतीने श्रीरामपूर येथील बांधकाम उपविभाग अधिकाऱ्यांना निवेदन निवेदन देण्यात आले...