आ.गोपीचंद पडळकर यांच्यावर हरंगुळ खुर्दमध्ये द ग्रेट अहिल्यादेवी होळकर ग्रुपच्यावतीने क्रेनद्वारे पुष्पवृष्टी करून स्वागत
लातूर प्रतिनिधी (दिशाशक्ती) : लातूर तालुक्यातील हरंगुळ खुर्द या छोट्याशा गावामध्ये धनगर समाजाचे नेते तथा सत्तेतील भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर...