महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पारनेर तालुका अध्यक्षपदी संतोष तांबे तर उपाध्यक्षपदी वसंत रांधवण, सचिवपदी संतोष कोरडे यांची निवड
पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची पारनेर तालुका कार्यकारीणीची निवड शुक्रवार दि.२१ जून रोजी सायंकाळी ५...