नेवासा फाटा येथील धनगर आरक्षण उपोषणातून दोन तरुण बेपत्ता, जलसमाधी घेत असल्याची सापडली चिठ्ठी पोलिसांकडून शोध सुरू
विशेष प्रतिनीधी / वसंत रांधवण : राज्यभरात सध्या धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी...