म.वि.प्र.समाज, संचलित आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत विजेता व उपविजेता खेळाडूंचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
दिशाशक्ती प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : सटाणा ता : २४ डिसेंबर 2024 रोजी इनएब्लिंग लीडरशिप व आर्मस्ट्रॉंग यांच्या संयुक्त विद्यमाने...