Disha Shakti

इतर

इतर

राहुरी शहरात वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी राहुरी पोलीस स्टेशन व राहुरी नगरपालिका यांनी आखल्या पार्किंग लाई

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : राहुरी पोलीस ठाणे हद्दीत मार्केटमध्ये वारंवार होणाऱ्या ट्राफिक जाम वर उपाययोजनांचा भाग म्हणून नागरिकांच्या...

राजकीय

स्व. आमदार वसंतराव झावरे यांचे आज आठवे पुण्यस्मरण!, वासुंदे येथे संवाद मेळाव्याचे आयोजन

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : आपले पूर्ण जीवनभर सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी व आदिवासी समाजासाठी ज्यांनी काम केले असे पारनेर...

राजकीय

वंचितच्या युवा आघाडीच्या जनसंवाद मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : शहरातील टिळक वाचनालय येथे पार पडलेल्या वंचित बहुजन युवा आघाडीचा जनसंवाद मेळाव्यास चांगला प्रतिसाद...

इतर

खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून वाकचौरे कुटूंबाची अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वेच्छा मरणाची परवानगीची मागणी

संगमनेर प्रतिनिधी / युनूस शेख : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेल्या साकुर गावाला खाजगी सावकारांनी विळखा...

राजकीय

अहमदनगर जिल्हा न्यायालयात सुषमा अंधारे व ठाकरे गटातील नेत्यांमध्ये राडा 

अहमदनगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आज नगर दौऱ्यावर होत्या. सकाळपासूनच त्यांनी नगरमध्ये...

राजकीय

श्रीरामपूर शहरातील भुरट्या चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांचा इशारा

प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : श्रीरामपूर शहरात महिलांचे गंठण चोरी व अनेक नागरिकांचे मोबाईल चोरी करणाऱ्या भुरट्या चोरांवर त्वरित कारवाई...

राजकीय

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून कासराळी येथे 15 लाखांचा निधी मंजूर

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार (कासराळीकर) :बिलोली तालुक्यातील मौजे कासराळी येथे लोकनेते खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून मौजे-कासराळी ता.बिलोली...

राजकीय

मराठा आरक्षणाबाबत एक दिवस नव्हे तीन दिवसांचे अधिवेशन घ्या, उगाच नौटंकी नको – आमदार प्राजक्त तनपुरे 

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत 20 फेब्रुवारीला विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. परंतु आता...

इतर

भारत कवितके यांची धनगर समाज विकास मंडळाच्या प्रवक्ते पदी नियुक्ती.

दिशाशक्ती न्यूज नेटवर्क मुबंई : मुंबई मधील कांदिवली उपनगरातील जेष्ठ पत्रकार साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांची धनगर समाज...

इतर

राहुरी खुर्दमध्ये एकाच रात्री ५ दुकानांमध्ये चोरी

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे :  राहुरी खुर्द या गावांमध्ये एकाच रात्री 5 दुकाने फोडून हजारोंचा माल लपास केल्याची घटना...

1 54 55 56 101
Page 55 of 101
error: Content is protected !!