Disha Shakti

इतर

राजकीय

शेतक-यांना दिवसा विज द्या व जळालेले ट्रान्सफॉर्मर त्वरित द्या अन्यथा 5 जुन ला आंदोलन- सुरेशराव लांबे

अ.नगर प्रतिनिधी  / शेख युनूस- नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे विद्युत महावितरणाने दुर्लक्ष केल्यास व शेतकऱ्यांना दिवसा बारा तास विद्युत पुरावा...

राजकीय

राष्ट्रपतींना डावलताना पाहताना देशाला अत्यंत वाईट वाटतंय, संयमी थोरातांचे भाजपला खडे बोल

अहमदनगर / रमेश खेमनर :  जगातील सर्वात मोठी आणि समृद्ध लोकशाही असलेल्या भारतात राष्ट्रपती पद हे देशाचे सर्वोच्च पद आहे....

राजकीय

‘हे’ संकट दिल्लीपुरतं मर्यादित नाही; केजरीवालांच्या भेटीनंतर पवारांचा केंद्रावर हल्लाबोल

प्रतिनिधी / गंगासागर पोकळे  : दिल्लीत थेट संसदीय लोकशाहीवरच आघात होत आहे. लोकशाहीत निवडून आलेलं सरकार निर्णय घेते. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा...

इतर

देगलूर येथील अशोक पॅलेस येथे राष्ट्रीय पत्रकार संघ भारत प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

देगलूर प्रतिनिधी / ज्ञानोबा सुरनर : देगलूर येथे राष्ट्रीय पत्रकार संघ भारत पत्रकार संघाचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष संदीप भालेराव यांच्या अध्यक्षखाली...

राजकीय

लोहगांव सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदी संभाजी पाटील बुड्डे तर व्हाईस चेअरमन पदी प्रकाश पाटील वानोळे यांची बिनविरोध निवड

बिलोली प्रतिनीधी / साईनाथ गुडमलवार : बिलोली तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटी लि.लोहगाव ता.बिलोली येथील मागील झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आपलं परिवर्तन...

राजकीय

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

तेर प्रतिनिधी / विजय कानडे  :  सोमवार दिनांक 22 मे रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने व अवकाळी...

राजकीय

ज्याचा फोन लागतो, त्याचाच पगार घ्या! आमदार नीलेश लंकेंनी अधिकाऱ्यांना सुनावले

प्रतिनिधी / वसंत रांधवण (पारनेर) : तहसीलमध्ये कोणत्या अधिकाऱ्याचे काय चालते, याची इत्यंभूत माहिती आमच्याकडे आहे. आम्हाला वरून फोन आला...

इतर

श्रीरामपूरात विद्यार्थ्याचा विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; पालक वर्गात खळबळ

श्रीरामपूर प्रतिनिधी / जितू शिंदे : श्रीरामपूर शहर व परिसरात मुलींवर अत्याचार मुलींचे विनयभंग असे प्रकार मागे घडले होते. आता...

राजकीय

सोनई करजगाव व इतर 16 गाव पाणीपुरवठा योजना त्वरित चालू करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा सुरेशराव लांबे यांचा ईशारा

राहुरी प्रतिनिधी / युनूस शेख : धरण उशाला आणि कोरड घशाला या म्हणीप्रमाणे धरणात पाणीसाठा १३ ते १४ टीएमसी शिल्लक...

इतर

संगमनेर तालुक्यात आता बिबट्याच्या अवयवांची तस्करी

अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस :संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील बिबट्याचे अवयव विकणारी टोळीच्या वनविभागाने मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्याकडून बिबट्या मृगया...

1 92 93 94 101
Page 93 of 101
error: Content is protected !!