सैनिकांची मातोश्री स्व. मंजुळाबाई गंगाधर गोरठकर यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने रुई बु येथे कीर्तन सोहळ्यात सैनिकांचा सत्कार
नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथील रहिवासी असलेले सैनिक भास्कर गंगाधरराव गोरठकर यांच्या...