खा. निलेश लंके यांचे सोमवारपासून ‘स्थानिक गुन्हे शाखेच्या’ विरोधात उपोषण, पोलिसांच्या बदल्या तात्पुरत्या स्थगित ठेवण्याची मागणी
अ.नगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह इतरांकडे केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने...