विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : दिनांक 05/03/2024 रोजी महाराष्ट्र इमारत बहतर बांधकाम कामगार मंडळा तर्फे नोंदीत बाधकाम कामगारांना गृह उपयोगी 30 भाड्यांचा संच वितरीत करण्यात आला या प्रसंगी. मा लोकप्रिय आमदार श्री लहुजी कानडे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री अरुण पा नाईक श्री सचिन भाऊ गुजर श्री अशोक नाना कानडे कामगार तालुका अध्यक्ष इम्रान शेख उपा अध्यक्ष, श्री. संतोष निकम, सरचीटणीस, श्री जमीर शेख, खजिनदार श्री. हसनशाह, श्री, अजिंक्य उड़े श्री, अमोल भाऊ अदीक, श्री. हरीभाऊ बनसोडे, व कामगार अनवर शाह, अकील शेख, अनिल पालवे, अनिल दळवी, बशीरशाह, युसुफशेख, अमीत शेख , संजय सूर्यवंशी, कुणाल शरणागत, रंजना शेळके, शाहरूक बागवान, गणेश अस्वले, आदी मान्यवर उपस्तीत होते आमदार श्री. लहुजी कानडे साहेब यांनी कामगारांना मार्गदर्शन केले व शासनाच्या इमारत बांधकाम कल्याण कारी मंडळाच्या सर्व योजनेचे लाभ घेण्याचे सुचना केली.
महाराष्ट्र इमारत बहतर बांधकाम कामगार मंडळातर्फे नोंदीत बाधकाम कामगारांना गृह उपयोगी साहित्याचे वाटप

0Share
Leave a reply