अहमदनगर जिल्हा नामांतराची घोषणा केली पण ‘हे’ काम राहिलं; रोहित पवारांचा सरकारला इशारा
विशेष प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर...