पाचव्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी ढोकेश्वर मंदिर फुलले, श्री.ढोकेश्वर महाराजांचा जयघोषाने दुमदुमला मंदिर परिसर
विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : श्रावण महिन्यातील शेवटच्या आज पाचव्या श्रावणी सोमवार निमित्त पुरातन पांडवकालीन लेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या...