पळशी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना दिला जातोय निकृष्ट दर्जाचा आहार; सरपंच प्रकाश राठोड, आक्रमक बेजबाबदार शिक्षकांमुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा ही निकृष्ट | वरिष्ठ शालेय प्रशासनाकडे तक्रार करणार
पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये पळशी येथे असलेल्या शासकीय आश्रम शाळेमध्ये निकृष्ट दर्जाचा आहार विद्यार्थ्यांना...