अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस दलात अंमलदारांच्या बदल्यांचे वारे, २८ फेब्रुवारीपर्यंत पसंतीच्या ठिकाणासह अर्ज सादर करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश
अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तसेच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक या...