माळवाडी (बोटा) येथील श्री स्वामी समर्थ औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील द्वितीय वर्ष पदविका विभागातील विद्यार्थ्यांची सिन्नर येथील थील फार्मासुटिकल कंपनीला भेट
प्रतिनिधी /प्रमोद डफळ : दि. १७/०११/२०२२ रोजी श्री स्वामी समर्थ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील द्वितीय वर्ष पदविका विभागातील विद्यार्थांनी औषधनिर्माता मध्ये लोकप्रिय...