नायगाव तालुक्यांतील आठ परीक्षा केंद्रावर बोर्डाचा बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर पडला पार ; परीक्षा केंद्रावर आठ बैठे पथक तर एका भरारी पथकाचा समावेश
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ मिलींद बच्छाव : राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा दिनांक 11 फेब्रुवारी 2025 पासून...