इलेक्ट्रीक मोटारच्या साह्याने अॅटो रिक्षाच्या सिलेंडरमध्ये बेकायदेशीर रित्या भरुन विक्री करणार्या दोघांना अटक! श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई
श्रीरामपूर प्रतिनिधी / जितू शिंदे : श्रीरामपूर शहर पोलिसांनी शहरात दोन ठिकाणी छापा टाकुन घरगुती वापराचे गॅस सिलेंडर इलेक्ट्रीक मोटारच्या...