राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : मा.खासदार सुजय दादा विखे पाटील व माजी मंत्री मा .शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ अध्यक्ष सदस्य, स्थानिक पदाधिकारी यांच्यासोबत येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकी संदर्भात आपण कशा पद्धतीने सूक्ष्म नियोजन करून काम केले पाहिजे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.या दरम्यान ब्राह्मणी गावांमधून युवकांची मोठी संघटना कशी उभी करता येईल या गोष्टींवर चर्चा करण्यात आली.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष श्री.सुरेश दादा बानकर, विक्रम तांबे, महेंद्र तांबे, रवींद्र म्हसे, विजय बानकर, विजय कांबळे, अशोक घाडगे, गिरीराज तारडे, अशोक उंडे, आशिष बिडगर, अनिल आढाव, धीरज भैय्या पानसंबळ तसेच ब्राह्मणी गावातील युवक वर्ग सर्व पदाधिकारी युवा मोर्चा व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
Leave a reply