कोळी समाजाचे नेते मा.आमदार रमेशदादा पाटील यांचा ‘‘उत्कृष्ट संसदपटू’’ या पुरस्काराने गौरव, राष्ट्रपतींच्या शुभहस्ते सन्मानित
तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत गुंडे : कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मा. आमदार रमेशदादा पाटील यांना देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपती...