बियाणे विभागाच्या रसवंतीचे आणि नर्सरीचे उद्घाटन, विद्यापीठाने विकसित केलेला रसवंतीसाठीचा फुले 15012 हा वाण वापरावा – कुलगुरू डॉ. शरद गडाख
राहुरी विद्यापीठ / आर. आर.जाधव : बियाणे विभागाचे बियाणे विक्री केंद्रात बियाणे व्यतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्य, जैविक खते, विविध फळझाडांची रोपे...