आमदार लहू कानडे यांचा प्रचार नारळ शुभारंभ खासदार तटकरे व पालकमंत्री विखे यांच्या उपस्थितीत संपन्न
श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी /इनायत अत्तार : पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवून गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित...