नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२३ पदवीधर निवडणुकीत त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी- विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे
निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण प्रतिनिधी:प्रमोद डफळ / अहमदनगर दि. २३ जानेवारी :- वेगवेगळ्या निवडणुकीत यापूर्वी आपण काम केले असले...