Disha Shakti

Uncategorized

तेर येथे संतसेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

Spread the love

धाराशिव प्रतिनिधी (विजय कानडे) : धाराशिव तालुक्यातील तेर येथे बुधवार दि .२४ आॕगस्ट रोजी कोष्टअंबिका मंदिर येथे संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली . संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी बांधकाम सभापती दत्तात्रय देऊळकर यांच्या हस्ते करण्यात आले . पुण्यतिथी निमित्त हभप महेश महाराज भोरे यांची कीर्तन करण्यात आले तसेच पुण्यतिथी निमित्त तेर येथील जिल्हा परिषद
प्राथमिक शाळांतील सर्व मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले .

यावेळी भारत नाईकवाडी, धोंडीराम कस्तुरे, महादेव कचरे, नारायण राऊत , हनुमंत घोडके, सुभाष सूर्यवंशी , पांडुरंग जगदाळे , चंद्रकांत घोडके , अभिजित सुर्यवंशी , सुरेंद्र राऊत तचेस समाज बांधव व उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी? करण्यासाठी अमोल कस्तुरे , लक्ष्मण राऊत , सुरेश माने , हरिदास झांबरे यांनी परिश्रम घेतले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!