Disha Shakti

इतर

इतर

पळशीच्या २१ वर्षीय गंभीर जखमी तरुणाचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू, तरुणाचा अपघात नव्हे तर घातपाताचा संशय

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : तालुक्यातील पळशीच्या २१ वर्षीय तरुण अजिंक्य अरुण डहाळे याच्या दुचाकीची वडगाव सावताळच्या रस्त्यावर पिक...

इतर

श्रीरामपूर येथे दारूबंदी झाली न झाल्यास महिलांचा आमरण उपोषणाचा इशारा

श्रीरामपूर प्रतिनिधी /  गणेश राशीनकर : श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर (कोकरे ) येथील महिलांनी दारूविषयी आक्रमक धोरण घेत विशेष ग्रामसभेद्वारे दारूबंदीचा...

राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी संदीप गवई यांची नियुक्ती

दिशाशक्ती न्यूज नेटवर्क : बुलढाणा जिल्हयातील मेहकर येथील शाहू फुले आंबेडकर चळवळीत सक्रिय कार्यकर्ते तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक...

राजकीय

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचाच उमेदवार देवू, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचे कार्यकर्त्यांना आश्वासन

श्रीरामपूर  विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन येथील पारंपारिक प्रतिस्पर्धी पक्ष आहे. त्यामुळे उत्तर...

इतर

नगर पोलीस दलात उद्यापासून भरती प्रक्रियेस सुरवात, 64 जागांसाठी 5 हजार 970 उमेदवार

अ.नगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : नगर जिल्ह्यात पोलिस भरती प्रक्रिया बुधवारपासून (दि. 19) सुरू होणार आहे. जिल्हा पोलीस दलातील...

इतर

इंदापूर येथील पत्रकार सुधीर लोखंडे (खानवटे) यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

दिशाशक्ती पुणे : इंदापूर तालुक्यातील खानवटे येथील पत्रकार सुधीर शशिकला प्रभाकर लोखंडे यांना पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राहुरी विद्यापीठ...

इतर

वाघूर विकास आघाडी जामनेर यांचे अतिक्रमण काढणे बाबत बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात..

दिशाशक्ती जामनेर / विट्ठल ठोंबरे : वाघूर नदी मधील स्मशानभूमी जवळ बेकादेशिर पणे झालेले अतिक्रमण लोकशाही मार्गाने काढण्यासाठी सुकलाल बळीराम...

राजकीय

राहता तालुक्यातील नांदूर येथे ना.राधाकृष्ण विखेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न..!

राहता प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील (मंत्री,महसूल,पशुसंवर्धन व दुग्धविकास, महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील...

राजकीय

बेलापूर ग्रामपंचायतमध्ये 1 कोटी 95 लाखांचा गैरव्यवहार, दोन ग्रामसेवक निलंबित तर तत्कालीन सरपंचावरील कारवाईसाठी आयुक्तांकडे प्रस्ताव

श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये 1 कोटी 95 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका...

1 38 39 40 101
Page 39 of 101
error: Content is protected !!