राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित “विठ्ठलराव थोरात इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्यु. कॉलेज भिगवण” या ठिकाणी नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली.
इंदापूर प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवीन पिढीला जुने सण उत्सव...