सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे-फडणवीस सरकारला धक्का ; पुर्नविचार याचिका फेटाळण्याचा निर्णय दुर्देवी, अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे :मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारला मोठा सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत शिंदे-फडणवीस सरकारने...