नायगाव प्रतिनीधी /साजीद बागवान : रक्तदान हे सर्वश्रेष्ट पविञ कार्य असून रक्तामुळे अनेकांना जीव गमवाला लागला ,आणी त्यांच्या कुटुंबात अंधार झालेला आहे. आपल्या या कार्यामुळ एखादाचे जिव वाचविण्यासाठी नायगाव विधानसभेचे युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महारक्तदान शिबीराचे आयोजन केले असून आपण जास्तीत जास्त संख्ये रक्तदान दावे असे नम् आवाहान करण्यात आले आहे.कोरोना महामारीच्या काळात महाराष्टाला अनेक वेळा रक्ताच्या तुटवड्याला समोर जावे लागले मागील वर्षापासुन नायगाव विधानसभा युवक काॅग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणात रक्तदान घेण्यात आले त्याच धर्तीवर पुनक्ष एकदा नायगाव विधानसभेचे युवा नेते रवींद्र वंसतरावजी पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत नायगाव उमरी धर्माबाद युवक काॅग्रेसने दिनांक 9 डिसेंबर 2022 वेळ सकाळी आठ वाजे पासुन स्थळ मा.आ.वस॓तरावजी पाटील चव्हाण यांच्या जनस॓पर्क कार्यालय नायगाव येथे महारक्तदान शिबीरात रक्तदान दावे अशी नम्र आवाहन सदर शिबीरांचे सयोजक माणिक माधवराव चव्हाण यांनी केले.