Disha Shakti

शिक्षण विषयी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोटुंबे आखाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे दिनांक.06 मार्च 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमास इयत्ता 1 ली ते 7 पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने भारावून गेलेल्या पालक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली जिल्हाभरातील शिक्षकांनी, ग्रामस्थांनी व तरुण मंडळांनी बक्षीसांचा वर्षाव केला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, धार्मिक, विनोदी गीतांवर...

सामाजिक

शिक्षक मंगेश पंडीत यांना गरुड फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

राहूरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव वस्ती केंद्र सडे येथील शिक्षक श्री मंगेश पंडीत यांना...

कृषी विषयी

सोनईचे पी. टी. कुसळकर यांना कृषीक्षेत्रातील राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित

सोनई प्रतिनिधी /  मोहन शेगर  : कापूस सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी सहाय्यक श्री. पी.टी. कुसळकर यांना...

सामाजिक

राहूरी कृषी विद्यापीठ येथील भारतीय स्टेट बँकेच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

दिशाशक्ती राहुरी / रमेश खेमनर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे 11 जून रोजी भारतीय स्टेट बँकेच्या 70 व्या वर्धापन...

शैनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या ऑनलाइन पूजा ॲपची माजी विश्वस्त डॉ वैभव शेटे यांनी केली जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे चौकशी करण्याची मागणी

सोनई प्रतिनिधी / मोहन शेगर  : श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त वैभव सुखदेव शेटे पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक...

क्राईम

बोधेगाव येथे जन्मदात्या पित्यानेच केला चाकुचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार

अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : जन्मदात्या पित्यानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना शेवगाव तालुक्यात उघडकीस आली. गुन्हा दाखल होताच...

इतर

राहुरी फॅक्टरी परिसरात रॉंग साईडने वाहन चालवणाऱ्या सुमारे 19 वाहन चालकावर राहुरी पोलिसांची दंडात्मक कारवाई

दिशाशक्ती राहूरी / ज्ञानेश्वर सुरशे  : राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत राहुरी फॅक्टरी येथे वारंवार ट्राफिक जाम होत असून सदर जामचे...

क्राईम

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा गोमांस तस्करांना ‘तडाखा’…

 अहिल्यानगर प्रतिनिधी / जितू शिंदे :  अहिल्यानगर - एसपी राकेश ओला यांनी अहिल्यानगर जिल्हयातील गोमांस तस्करांवर कारवाई करून शेकडो गुन्हे...

इतर

परम पूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ यांची पुण्यात सकारात्मक बैठक संपन्न. 

दिशाशक्ती प्रतिनिधी / मोहन शेगर  : विकासापासून दूर कोसो असलेल्या नाथपंथी डवरी गोसावी, नाथजोगी, भराडीजोगी, मरीआईवाले, स्मशान जोगी, बहुरूपी, गारपारधी,...

Uncategorized

बजरंगदलाच्या संरक्षणामुळे एक गोवंशाला जीवदान 

  राहाता प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : बजरंगदल लोणी शहर यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शन व सहकार्याची भावना व जनतेच्या मनात...

सामाजिक

राजमाता आहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राहूरी खुर्द येथील शिवधर्म प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

राहुरी प्रतिनिधी : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती शिवधर्म प्रतिष्ठान, राहुरी खुर्द यांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या...

error: Content is protected !!