Disha Shakti

Uncategorized

कासराळी बसस्टॉप येथे ठक्करवाड मित्र मडंळाच्यावतीने पाणपोईचे उद्घाटन

Spread the love

बिलोली तालुका प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : आज बिलोली तालुक्यातील कासराळी येथे ठक्करवाड साहेब मित्र परिवाराच्यावतीने व नवतरुण यांच्या सहकार्याने कासराळी बसस्टॉप येथे वाढत्या उष्णतेमुळे थंड पाण्याची प्रवाशांची दखल घेत पाणपोई सुरू करण्यात आली आहॆ. या पाणपोईचे उद्घाटन मा.सरपंच अरविंद ठक्करवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सोमलिंग पा.कासराळीकर मा.चेअरमन, बसवंत पा.कासराळीकर उप-सरपंच प्र,सायन्ना गजलोड,विठ्ठल पा शिंदे मा.सरपंच, माधव दंतापल्ले शाखाध्यक्ष भाजपा, किशनराव म्हेत्रे मा.ग्रा.प.सदस्य,शंकर गुंगलवार अल्पकालीन विस्तारक,प्रकाश गंगुलवार ग्रा.पं.सदस्य  जनार्धन ठक्करवाड, शेषराव गजोड,बासीद कुरेशी मा.ग्रा.प.सदस्य यांच्यासह आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!