“जिल्हा विकास आराखड्यात” पर्यटन विकासाचा प्राधान्याने समावेश करा “शासन आपल्या दारी” अभियानांतर्गत उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ द्या- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
दिशा शक्ती न्युज: प्रमोद डफळ / अहमदनगर, दि.20 जुन - जिल्ह्यातील सर्वसामान्यांना अपेक्षित असलेला विकासावर आधारित "जिल्हा विकास आराखडा" तयार...