शेरी चिखलठाण येथील 3311 के. व्ही. विद्युत पुरवठा केंद्राला प्रारंभ लोकनियुक्त सरपंच डॉ. सुभाष काकडे यांच्या हस्ते उद्घाटन
शेख युनुस /अहमदनगर प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या डोंगराळ दुर्गम क्षेत्रातील शेतकरीवर्ग हा मोठ्या प्रमाणावर असून वेळेवर विद्युत...