तुम्ही संस्था बंद पाडण्यापलिकडे काय दिवे लावले? खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे नाव न घेता टीका
विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ शालिनीताई विखे पाटील...