Disha Shakti

सामाजिक

सामाजिक

सुधीर लोखंडे यांना श्री.राजाभाऊ तांबे प्रतिष्ठानतर्फे इंदापूर तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान

इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सन्मान सोहळ्यानिमित्त विविध पुरस्काराचे वितरण केडगाव...

सामाजिक

धनगर आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक; मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारल्या

मुंबई प्रतिनिधी / भारत कवितके : मुंबईत धनगर आरक्षणावर आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यांनी धनगर आरक्षणासाठी मंत्रालायच्या जाळ्यावर उड्या मारल्या...

सामाजिक

श्रीक्षेत्र विठ्ठलेश्वर मंदिर कासराळी ते श्रीक्षेत्र भगवान बालाजी मंदिर नरसी पदयात्रा भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : बिलोली तालुक्यातील कासराळी येथुन श्री विठ्ठलेश्वर मंदिर ते भगवान बालाजी मंदिर नरसी पदयात्रा...

सामाजिक

शहापूर येथील होम मिनिस्टर कार्यक्रमाचा महिलांनी लुटला मनमुराद आनंद …..

धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : ३ ऑक्टोबर २०२४ रोजी धाराशिव जिल्ह्यातील शहापूर गावात खास महिलांसाठी अशोक जगदाळे आयोजित खेळ...

सामाजिक

श्री तुळजाभवानी मंदिर पाईपलाईन रोड येथे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते घटस्थापना

नगर प्रतिनिधी / जितू शिंदे :- सावेडी पाईपलाईन रोड वरील श्री तुळजाभवानी मंदिर येथे जिल्हा पोलिस अधीक्षक मा.श्री.राकेश ओला व...

सामाजिक

अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण केल्याबद्दल विजय तमनर यांनी मानले राज्य सरकार व केंद्र सरकारचेजाहीर आभार

राहुरी प्रतिनिधी / रमेश खेमनर : मुख्य समन्वयक पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीने राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक...

सामाजिक

संपूर्ण राज्यभर पर्यावरण मंडळाच्या शाखा उभारणार- प्रमोद मोरे

दिशाशक्ती प्रतिनिधी / जावेद शेख : महाराष्ट्राचे काश्मीर समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील अबीतखिंड येथे सह्याद्रीच्या कुशीत निसर्ग व सामाजिक पर्यावरण...

सामाजिक

नवरात्रात वासुंदे येथे जोगेश्वरी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन जालिंदर वाबळे यांची माहिती

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे नवरात्र उत्सवानिमित्ताने जोगेश्वरी मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह व भव्य...

सामाजिक

श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट माळवाडी – बोटा येथे “१ ऑक्टोंबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस उत्साहात साजरा”….

संगमनेर प्रतिनीधी / गंगासागर पोकळे : भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निदर्शक तत्त्वामधील अनुच्छेद ३९ क व ४१ मध्ये ज्येष्ठ नागरिक...

सामाजिक

समर्थ सोशल फाउंडेशनतर्फे प्रकाश घोगरे यांना मधुमेह मुक्ती व्यसनमुक्ती दूत हा पुरस्कार प्रदान

दिशाशक्ती  प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : दौंड तालुक्यातील राजेगाव येथे रहिवाशी असलेले कु.प्रकाश घोगरे पाटील हे दीड वर्षापासून व्यसनमुक्ती व...

1 9 10 11 49
Page 10 of 49
error: Content is protected !!