अखेर युवाशक्ती ग्रामविकास संगठनेच्या पाठपुराव्याला यश ; ग्रामविकास विभागाचे महाराष्ट्रातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बायोमॅट्रिक प्रणालीबाबत पत्राद्वारे सुचना
प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : महाराष्ट्रातील जवळपास ९०% ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ठरलेल्या कामाच्या दिवशी किंवा कार्यालयीन वेळेत कधीही ग्रामपंचायतमध्ये हजर राहत...