नवनियुक्त जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांची अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनीच्या सीड प्लॉटला विशेष भेट
बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : बिलोली तालुक्यातील आज बेळकोणी बू येथे अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनीस नांदेड जिल्ह्याचे जिल्हा कृषि...