कै.श्री.काशिनाथ दगडू पाटील हरिश्चंद्रे यांचे सारखे आदर्श सरपंच पुन्हा खडांबे गावाला होणे नाही ; त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ
राहुरी प्रतिनिधी /(वांबोरी): राहुरी तालक्यातील खडांबे खुर्द येथील माजी सरपंच श्री. काशिनाथ दगडू पाटील हरिश्चंद्रे (आण्णा) यांचे शुक्रवार ता.२१ ऑक्टोंबर...