ढोकी पठाण वस्ती परिसरात बिबट्याचा घोड्यावर हल्ला ; वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका पिंजरा बसवण्याची ग्रामस्थांची मागणी
प्रतिनिधी / वसंत रांधवण (पारनेर ) : तालुक्यातील ढोकी येथील पठाण वस्ती या परिसरामध्ये शेतकऱ्यांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे....